Skip to content

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश Marriage Wishes In Marathi

लग्न म्हणजे रेशीम गाठअक्षता आणि मंगलाष्टका सातदोनाचे होणार आता चार हातदोन जीव गुंतणार एकमेकांतलग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..

😊तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा,तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा..!!😘🔥

🔥लग्न म्हणजे एक पवित्र बंधन,दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण…😊लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा..!!🙏🙏

आयुष्याच्या या नव्या पायरीवर,तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,यश तुम्हाला भरभरून मिळू दे..

नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली,
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं,
परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे
लग्नासाठी मनापासून शुभेच्छा

जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे,
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नाच्या शुभेच्छा