Shankar Bhagwan Quotes, mahashivratri quotes

भगवान शिव सदैव तुमच्या सोबत राहो तुम्हाला चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात मार्गदर्शन करो महाशिवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा.
काळ तू, महाकाल तू, तूच राजा, तूच प्रजा तूच सत्य आणि तूच विश्वास महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
“बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना हीच प्रार्थना शिव शंभो शंकराला.”
ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव !
बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
न जगण्याचा आनंद न मरणाचे दुःख फक्त जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणिजे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Discover more from Nagesh Thakur

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top