नदीचे पाणी मंद वाटचाल करते,
पण तरी ते कधी थांबत नसते,
तुम्हीही कधी थांबत नाही, मेहनत काही सोडत नाही,
असा आदर्श घालून देणाऱ्या माझ्या लाडक्या काकांना
🎂🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂🎂
शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस बाबांसारखा..
प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतोस आईसारखा..
वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो,
सर्वांना मिळो काका तुझ्यासारखा..
Happy Birthday & Love You Kaka! 🎂
काका तुम्हाला वाढदिवसाच्या
निमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो,
तुम्ही सदैव पुढे जात राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Kaka ! 🎂🙏
फुलांनी अमृताचा जाम पाठवला आहे,
सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,
तुम्हाला “वाढदिवसाच्या शुभेच्छा”,
हा संदेश आम्ही ❣️ मनापासून पाठवला आहे…
🎂 Happy birthday kaka! 🎂
नाते आपले काका पुतण्याचे दिवसोंदिवस
असेच बहरत रहावे आजच्या या शुभदिनी
तुम्ही शुभेच्छांच्या वर्षावात भिजावे
🎂तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा kaka! 🎂
काका खूप यशस्वी व्हा
संपूर्ण जगाला तुमचा अभिमान वाटो,
आनंद तुमच्यापासून
कधीही दूर होऊ नये,
देव तुम्हाला असेच आशीर्वाद देईल.
माझ्या काका
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂
तुम्ही दिली दिशा म्हणून झाला मार्गदर्शक
तुमच्यामुळे मिळाला जीवन जगण्याचा मार्ग
🎂🎂 काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂🎂
कोणी काहीही म्हणाले तरी
मामा माझी जान आहे काका
लव यु काका
माझ्या प्रेमळ #काकाला 🎂
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰
काका मी तुमच्याबरोबर घालवलेल्या
प्रत्येक मिनिटाची कदर करतो
आणि पुढील वर्षांमध्ये अधिक
वेळ तुमच्यासोबत व्यतीत करता
येईल याची आशा करतो.
काका तुमचा वाढदिवस
आनंददायी जावो! 🍰
काका तुम्ही जगा लाखो वर्षे
वर्षातील दिवस असो 99 हजार,
तुमच्या वाढदिवशी
पुतण्याकडून खूप प्रेम.
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय काका! 🎂
